LIVE - भारत वि. ऑस्ट्रेलिया स्कोअर
चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Feb 22, 2013, 10:36 AM ISTभारत X आस्ट्रेलिया : आज रंगतेय पहिली टेस्ट मॅच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल टेस्ट सीरिजला आजपासून चेन्नई टेस्टनं सुरुवात होतेय. दोन्ही देशातील टेस्ट मॅचेस या क्रिकेटप्रेमीसाठी स्पेशल ट्रीट ठरत असतात. ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानं धोनीची टीम मैदानात उतरेल. तर २००४ नंतर भारताला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी क्लार्क अॅन्ड कंपनी प्रय़त्नशील असेल.
Feb 22, 2013, 08:46 AM ISTआयपीएल क्रिकेट - मुंबई इंडियन्सची कोटींची बोली
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्स टीममध्ये खेळणार आहेत. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला चेन्नईमध्ये सुरुवात झालीय.
Feb 3, 2013, 03:45 PM ISTरेकॉर्डब्रेक मायकल... एका वर्षात चार डबल सेन्चुरी!
ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कनं ऍडलेड टेस्टमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. क्लार्कनं एका वर्षात चार डबल सेंच्युरीज झळकावण्याचा रेकॉर्ड केलाय.
Nov 22, 2012, 05:54 PM ISTक्लार्कचा भारताला ४-० असं पराभूत करण्याचा निर्धार
भारता विरुध्दच्या कसोटी मालिका ४-० अशी जिंकल्या शिवाय आमच्या संघाला समाधान लाभणार नसल्याचं ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने म्हटलं आहे. भारतीय संघाने या मालिकेत लागोपाठ तीन कसोटी सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना केला आहे.
Jan 22, 2012, 08:14 PM ISTझहीरने बॉलिंगने केलं दोघांना आऊट
मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये झहीर खानने मायकल क्लार्क पाठोपाठ 'माइक हासी'ला शून्य धावांवर तंबूत पाठवले. मायकल क्लार्कला ३२ धावांत झहीरने बाद केलं होतं. कोवेनची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे.
Dec 26, 2011, 11:41 AM ISTकॅप्टन्सची अग्नीपरीक्षा!
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज दरम्यान खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी प्रथमच कॅप्टन्सी सांभाळत आहे. तर मायकल क्लार्कही प्रथमच टीम इंडियाविरूद्ध कॅप्टन्सीची धूरा वाहत आहे.
Dec 24, 2011, 09:58 PM IST