Mhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी
आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jan 17, 2023, 03:26 PM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTMHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता
Mhada Lottery : म्हाडाने नवीन वर्षात घरांची सोडत जाहीर केली आहे. (Mhada Lottery 2023) अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.
Jan 5, 2023, 10:15 AM ISTMhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया
अवघ्या दोन मिनिटांत जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रत्येक पायरी
Aug 30, 2022, 07:59 AM IST