ना फ्लिपकार्ट, ना अमेझॉन; 'या' प्लॅटफॉर्मवर मिळेल तुम्हाला तगडा डिस्काऊंट!
मीशो एक ई कॉमर्स खरेदी प्लॅटफॉर्म आहे. जिथून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करु शकता. मीशोवर एक खास ऑफर चालू आहे. ज्यात तुम्हाला डिस्काऊंट दिले जात असल्याचा दावा कंपनीने केलाय. मीशोवरील प्रोडक्टवर 25 टक्के डिस्काऊंट दिला जातोय. पहिल्या डीलसाठीच ही ऑफर आहे. यानंतर मीशो अॅप इन्स्टॉल करुन तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यानंत तुमच्या आवडीचे सामान खरेदी करा.
Dec 13, 2024, 03:01 PM ISTमित्रांनी मिळून तयार केले 'हे' स्टार्टअप, आज त्यांचे करोडोंचे साम्राज्य
भारतातील असे काही स्टार्टअप मित्रांनी मिळून सुरू केले होते आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्येही आहे.
Jul 4, 2024, 04:56 PM ISTDiwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी
Diwali Paid Leave: तुम्हाला दिवाळीची किती दिवसांची सुट्टी मिळणार आहे? इथं पाहा... 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 9 दिवसांची भरपगारी सुट्टी
Nov 1, 2023, 01:24 PM IST
Amazon Great Indian Festival 2022: बनारसी साडीत खुलवा स्वत:चं सौंदर्य; मौनी रॉय, चिंत्रांगदाचा लूक सहजपणे करा रिक्रिएट
Amazon Great Indian Sale तुमच्यासाठी बनारसी साड्या घेऊन येत आहे.
Oct 11, 2022, 03:56 PM ISTVideo: ऑनलाईन शॉपिंग पडलं चांगलंच महागात! मागवला ड्रोन कॅमेरा, पार्सलमध्ये चक्क निघाले...
Online Shopping: यूजर्सने Meesho या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून हा कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये त्याला चक्क...
Sep 29, 2022, 03:24 PM ISTतुमच्यासाठी कायपण! कर्मचाऱ्यांच्या Mental Health साठी बॉसनं दिली 11 दिवसांची सुट्टी
अनेकजण या सुविधांची यादी पाहून कंपनीत नोकरीची संधी आहे का हेच चाचपताना दिसत आहे.
Sep 22, 2022, 02:50 PM IST