medplus health ipo

Medplus Health IPO: दीर्घ गुंतवणूक आणि बक्कळ परताव्यासाठी उत्तम पर्याय; अनिल सिंघवींनी दिला हा सल्ला

मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा इश्शू 15 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिब्शनसाठी खुला असेल. कंपनीने या इश्यूद्वारे 1398.3 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Dec 13, 2021, 12:05 PM IST