'या' फळाची पाने आहेत खूपच उपयुक्त, तोंड येण्याची समस्या लगेच दूर होईल
डाळिंबाच्या झाडाची पाने आयुर्वेदिक असतात. यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि जीवनसत्त्वे आढळतात.
Jun 24, 2024, 02:29 PM ISTलसूण: औषधी गुणधर्मांनी युक्त, अनेक संसर्गापासून ठेवतो दूर
आपल्या जेवणात लसणाचा तडका अवश्य लावा, कारण आपल्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या संसर्गापासून त्यामुळे तुम्ही वाचू शकता.
Mar 1, 2015, 06:26 PM IST