तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली
Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
Sep 28, 2023, 01:07 PM ISTम्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन
Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.
Jul 18, 2023, 11:01 AM ISTएचआयव्हीवर औषध सापडलं
असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरांनी सिद्ध केलंय. तसा दावा डॉक्टरांनी केला.
Mar 5, 2013, 12:13 PM IST