maruti suzuki baleno

Cars Under 7 Lakhs: टाटा अल्टोजपासून ते मारूती बलेनोपर्यंत; 7 लाखाहून कमी किंमतीच्या कार

Top 5 cars under 7 lakh in India: जर तुम्हाला बजेटमध्ये आधुनिक फीचर कार खरेदी करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा जास्त कार घेऊन आलो आहोत. या यादीत मारुती, होंडा, टाटा या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. या आलिशान गाड्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यांची एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

Jul 7, 2022, 02:30 PM IST

Baleno गाडी घेण्याच्या विचारात आहात का? 70 हजार डाउन पेमेंट करा आणि महिन्याला भरा इतका EMI

मारुति सुझुकीने भारतीय बाजारात काही महिन्यांपूर्वी प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो गाडी लाँच केली आहे. 

Jun 6, 2022, 12:22 PM IST