मध्यमवर्गीय लोकांचं स्वप्न पूर्ण होणार! भारतातील सर्वात स्वस्त 5 कार, किंमत फक्त...
जर तुम्हाला स्वस्त आणि विश्वासार्ह कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त कारची यादी येथे सांगणार आहोत.
Feb 5, 2025, 04:28 PM ISTMaruti Alto 800 ची निर्मिती बंद होणार, यामागचं कारण जाणून घ्या
भारतीय रस्त्यावर धावणारी, तसेच कमी किंमतीची मारुती ऑल्टो ८०० चं प्रॉडक्शन २०१९ मध्ये बंद होणार आहे. मारुती ऑल्टो ८०० चं उत्पादन २०१९ च्या सहाव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे बंद होणार आहे.
Dec 4, 2018, 06:23 PM ISTमारूती सुझुकी अल्टो ८०० चं उत्सव एडिशन लॉन्च
मारूती सुझुकीने त्यांची हॅचबॅक कार अल्टो ८०० चं नवीन एडिशन लॉन्च केलंय. कारच्या या स्पेशल एडिशनची किंमत ३.५४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
Oct 2, 2017, 12:54 PM IST