martyre rajendra tupare

शोकाकुल वातावरणात शहीद राजेंद्र तुपारे यांना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आलं. 

Nov 8, 2016, 10:45 AM IST

शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले आहेत. राजेंद्र हे मूळचे चंदगड तालुक्यातील कार्वे या गावचे सुपुत्र आहेत. शत्रुशी लढताना वीरमरण आलेल्या राजेंद्र यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Nov 8, 2016, 07:47 AM IST