marathi celebrity couple

'हे' मराठी सेलिब्रिटी कपल असा साजरा करणार 'व्हॅलेंटाईन डे'

सध्या व्हेलंटाईन आठवडा सुरु आहे. मग यामध्ये आपले सेलिब्रिटी कपल कसे मागे असतील. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी त्यांच्या व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहेत याबद्दल सांगणार आहोत. 

Feb 11, 2024, 01:11 PM IST

पुन्हा एकदा रंगली पाठकबाईंच्या हातावर राणा दादाच्या नावाची मेहंदी

 झी मराठी वरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला' चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली.

Aug 29, 2023, 08:48 PM IST

दशकानंतर प्रिया -उमेश 'जर तर ची गोष्ट' घेऊन पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर एकत्र!

Umesh Kamat and Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघं पुन्हा एकदा एकत्र येऊन नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Jul 17, 2023, 12:10 PM IST