manu bhaker viral video

मनु भाकरचा 'काला चष्मा' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

भारतीय नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक (Bronze Medal) जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 

 

Aug 20, 2024, 08:54 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x