manickam tagore on hindu moslem meal

'हिंदू- मुस्लिम मील' हे काय असतं? एअर इंडियाच्या मेन्यूवरुन नवा वाद

Air India Meal : एअर इंडियाच्या विमानात मिळणाऱ्या मेन्यूवरुन नवा वाद सुरु झाला आहे. काँग्रेस खासदर मणिकम टॅगोर यांनी याचे फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मेन्यूत धर्माच्या आधारावर मेन्यू ठेवण्यात आले आहेत.

Jun 17, 2024, 04:55 PM IST