mangal grah prabhav

Mangal Gochar : पुढच्या महिन्यात मंगळ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Mangal Transit In Tula: आगामी काळामध्ये मंगळ ग्रह गोचर करणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Sep 5, 2023, 07:12 AM IST