mangal gochar 2023 mithun rashi

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचर! 'या' राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट

Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात. 

Mar 12, 2023, 11:42 PM IST