man knocks down cyclist

रिक्षात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाच्या धक्क्याने सायकलस्वार कोसळला; तितक्यात मागून वेगाने आलेल्या बाईकने...; पाहा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण धावत्या रिक्षात धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. दिल्लीच्या सिग्नेचर ब्रीजवरील या व्हिडीओत तरुणाच्या धक्क्याने एक सायकलस्वार रस्त्यावर कोसळतानाही कैद झाला आहे. 

 

Dec 13, 2023, 12:38 PM IST