mamta banerjee car accident

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Jan 24, 2024, 04:11 PM IST