माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटक
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते.
Jun 23, 2024, 07:08 PM ISTसह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते.
Jun 23, 2024, 07:08 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.