malika arora

मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची

मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 19, 2024, 05:52 PM IST

मुलाची कस्टडी मिळाल्यानंतर मलायका अरोरा का घाबरली?

तिच्या मुलाच्या कस्टडीशी संबंधित तिचे अनुभव शेअर केले आहेत.

Mar 12, 2022, 01:22 PM IST

मेजवानी : अर्जुनकरता मलाइका अरोरा बनली शेफ

प्रियकराला आनंदी ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो 

Jan 4, 2021, 10:56 AM IST