makaravilakku festival

'मकर विल्लुकू' पाहण्यासाठी लाखोंची रेकॉर्डब्रेक गर्दी, 41 दिवसांच्या तपश्चर्येनंतर मिळते 'ही' संधी

Makaravilakku celebrated at Sabarimala: परंपरेनुसार, पवित्र मंदिराला भेट देण्यापूर्वी, यात्रेकरू सहसा 41 दिवसांची कठोर तपश्चर्या करतात. मंगळवारी संध्याकाळी 6.44 च्या सुमारास 'मकर विल्लुकू'चा पहिला प्रकाश दिसला.

 

Jan 15, 2025, 10:09 AM IST