mail box

गुड न्यूज: आता जीमेलवर पाहा याहूचे ई-मेल

वेगवेगळे ई-मेल अकाऊंट उघडून त्यातील मेल चेक करण्याची झंजट आता संपतेय. कारण आता जीमेलच्या नव्या अॅपवर याहू आणि आऊटलूकचे मेल सुद्धा बघता येणार आहे.

Apr 5, 2015, 12:04 PM IST