maharashtra political crisis update

Maharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?

Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.

Apr 18, 2023, 12:27 PM IST

आषाढी एकादशीचं ठरलं! पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी, एकनाथांची वारी

कोरोना संकटानंतर आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

Jun 30, 2022, 06:48 PM IST

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनिती, वाचा पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राजभवनातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची अनपेक्षिपणे घोषणा केली. 

Jun 30, 2022, 06:07 PM IST

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली.

Jun 30, 2022, 05:15 PM IST

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, एकनाथ शिंदे यांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

राज्यात शिंदे सरकार! बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार 

Jun 30, 2022, 05:14 PM IST

राज्यात शिंदे सरकार! महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत?

राज्यात शिंदे सरकार! रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, एकनाथ शिंदे यांचा प्रवास

Jun 30, 2022, 05:12 PM IST

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Eknath Shinde New Cm Of Maharashtra :  एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 

Jun 30, 2022, 04:43 PM IST

आमदार हॉटेलमध्ये, शिवसैनिक रस्त्यावर; कुठे राजीनामे तर कुठे समर्थन

राज्यात या सगळ्या तापलेल्या वातावरणावरून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत...

Jun 26, 2022, 12:49 PM IST

काय झाडी... काय डोंगर... काय हाटील....व्हायरल होणारे बंडखोर आमदार शहाजीबापू आहेत तरी कोण?

ज्यांच्या एका वाक्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय ते आमदार शहाजीबापू तुम्हाला माहितीय का? 

Jun 26, 2022, 09:22 AM IST

एकनाथ शिंदे- विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट?

अमित शाह-फडणवीस यांनी एकनाथ शिंदेची घेतली गुपचूप भेट, बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा?

Jun 26, 2022, 08:42 AM IST