पराभवानंतर अजित पवार नॉट रिचेबल!
महापालिका निवडणुकांमध्ये विशेषत: पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Feb 28, 2017, 06:15 PM ISTपालावर जन्मलेली राजश्री महापालिकेच्या वाटेवर!
पालावर जन्मलेली एक तरुणी महापालिकेत जायला निघालीय. गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला येणाऱ्या पारधी समाजातील राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.
Feb 16, 2017, 08:28 PM ISTअनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबत अधिकारी झिंगाट!
वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Feb 5, 2017, 07:11 PM ISTथकबाकी दिली नाही म्हणून महापालिकेनं आजींना कोंडलं
वसई विरार महापालिकेच्या कर्मचा-यांनी तालिबानी पद्धतीनं थकबाकी वसुली सुरू केलीय.
Jan 24, 2017, 10:37 PM ISTथकबाकी दिली नाही म्हणून महापालिकेनं आजींना कोंडलं
Jan 24, 2017, 09:37 PM ISTशिवसैनिकांना लढायचंय स्वबळावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:36 PM IST'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'
हजार पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे.
Jan 20, 2017, 05:41 PM ISTपुणे महापालिकेसाठी भाजपचं पारडं जड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:15 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार संतपीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 11:04 PM ISTकाँग्रेस-भाजप वाद, डोक्यात खुर्च्या घालण्याचा प्रयत्न
सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले.
Nov 23, 2016, 06:36 PM ISTरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम
रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.
Nov 21, 2016, 11:08 PM ISTडबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल
500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.
Nov 12, 2016, 08:35 PM IST