mahalakshmi yog 2023

Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये 'महालक्ष्मी राजयोग', या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

Mahalakshmi Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये 2023 मध्ये अनेक मोठे ग्रह गोचर होत आहेत. 15 फेब्रुवारीला शुक्राचे गोचर अनेक राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

Dec 29, 2022, 07:58 AM IST