madonna cloth

५५ हजार लोकांसमोर मॅडोनाने उतरविले 'कपडे'

आपल्या जादूई आवाजाने साऱ्यानांच वेड लावणारी, आणि सगळ्यांना आकर्षित करणारी पॉप गायिका मॅडोना पुन्हा एकदा विवादात आली आहे. इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत समारंभात एक विचत्र गोष्ट केली.

Jun 14, 2012, 04:20 PM IST