रशियाचे लूना-25 चंद्रावर कुठे कोसळलं, तिथे नेमकं काय घडलं? नासाने फोटोसहित सादर केले पुरावे
Luna 25 Crash Site: रशियाचे लूना 25 चंद्रावर कुठे कोसळले व तिथे नेमके काय घडले हे नासाने शोधून काढले आहे. तसे फोटोही नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
Sep 1, 2023, 02:06 PM ISTChandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर 'गृहप्रवेश', कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर
Chandrayaan-3 landing Live Telecast : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे.
Aug 22, 2023, 11:21 PM ISTरशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा
कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले. यानंतर लूना-25 चंद्रावर आदळले आहे.
Aug 20, 2023, 11:37 PM ISTभारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या
Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल
Aug 20, 2023, 06:31 AM ISTभारताच्या चंद्रयान- 3 ला टक्कर! रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार
भारत, रशिया आणि जपान पाठोपाठ या वर्षात आणखी दोन चंद्र मोहिमा होणार आहेत. या वर्षात अमेरिका दोन यान चंद्रावर पाठवणार आहेत. NASA कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस (CLPS) आणि NASA Lunar Trailblazer मिशन लाँच करणार आहे.
Aug 14, 2023, 09:33 PM ISTचांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे. दक्षिण ध्रुवावरच रशियन यान उतरणार आहे.
Aug 13, 2023, 11:39 PM IST