loksabha Elections | आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजप सज्ज
BJP Announce Daily Press Conference
Jul 19, 2024, 05:20 PM IST'मी तुम्हाला माझा मुलगा सोपावतेय..' सोनिया गांधींची जनतेला भावनिक साद
Sonia Gandhi Emotional Appeal: राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत', अशी भावनिक साद त्यांनी घातली.
May 17, 2024, 07:37 PM ISTVideo : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?
Loksabha Election 2024 : देवाच्या जत्रेनिमित्त एकत्र दिसली पवार कुटुंबातील पुढची पिढी... सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल. तुम्ही पाहिला का?
Apr 24, 2024, 10:14 AM IST
Bhiwandi Loksabha : कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणाला, बाळ्या मामा रोखणार का हॅटट्रिक?
Maharashtra Politics : भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रेंचं आव्हान त्यांच्यापुढं आहे. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं? पाहूयात हा खास रिपोर्ट
Apr 22, 2024, 08:35 PM IST
आईच्या निधनामुळे हिमाचलच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेकीचा लोकसभा लढवण्यास नकार; काँग्रेसला कळवलं
HP Deputy CM Daughter Refuses To Contest Loksabha Elections: या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच 1 जून 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र येथून उभं राहण्यास या तरुणीने नकार दिला असून तसं तिने पक्षाला कळवलं आहे.
Apr 21, 2024, 03:04 PM IST'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा
Apr 18, 2024, 04:58 PM ISTLoksabha Election | मनसेची आज महत्त्वाची बैठक; कोणकोण राहणार उपस्थित?
MNS Top Leaders Meeting Today At Shiv Tirth In Presence Of Raj thackeray
Apr 15, 2024, 10:20 AM ISTLoksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष
Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.
Apr 1, 2024, 11:05 AM ISTAhmednagar LokSabha : सुजय विखे पाटलांसमोर निलेश लंकेंचं आव्हान, कसं असेल अहमदनगरचं राजकीय गणित?
Ahmednagar Lok Sabha 2024 : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यावेळी काँटे की टक्कर रंगणार आहे. महायुतीचे सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट
Mar 30, 2024, 08:58 PM ISTLoksabha Election 2024 | प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतचा एक किस्सा सांगत फडणवीस म्हणाले...
Loksabha Election 2024 Fadanvis Explained Why Prafulla Patel Not Agree For Loksabha elections
Mar 29, 2024, 01:20 PM ISTDindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राखणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीचा किल्ला भाजप राहणार? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपकडून डॉ. भारती पवारांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत संभ्रम आहे.
Mar 27, 2024, 08:56 PM ISTLoksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट
Baramati Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय ते बारामतीकडं... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं बारामतीकर जनता आता नेमकी कोणत्या पवारांच्या मागे उभे राहणार?
Mar 26, 2024, 09:19 PM ISTSolapur LokSabha : प्रणिती शिंदे काढणार वडिलांच्या पराभवाचं उट्टं? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक?
Ram Satpute Vs Praniti Shinde : भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूर लोकसभा जागेसाठी (Solapur Lok Sabha Constituency) जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कसं आहे सोलापूरचं समीकरण? पाहुया रिपोर्ट
Mar 25, 2024, 08:39 PM ISTPalghar LokSabha : पालघरमध्ये राजेंद्र गावितांचं तिकिट निश्चित? बहुजन विकास आघाडीची शिट्टी कोण वाजवणार?
Palghar Lok Sabha 2024 : उत्तर मुंबई आणि डहाणू अशा दोन लोकसभा मतदारसंघांना तोडून 2009 च्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदार संघ तयार झाला. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ... आदिवासींच्या विकासासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र आदिवासी समाज मुलभूत सुविधांपासून आणि विकासापासून कोसो दूर आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Mar 24, 2024, 08:51 PM ISTSangali LokSabha : सांगलीत 'पाटील विरुद्ध पाटील', निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला पैलवान टिकणार?
Sangali Lok sabha Election 2024 : सांगलीतून भाजपनं पुन्हा एकदा संजयकाका पाटलांना आखाड्यात उतरवलंय. दुसरीकडं महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून कुस्ती रंगलीय. पाहूयात सांगलीच्या पंचनाम्याचा रिपोर्ट...
Mar 23, 2024, 09:04 PM IST