लॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक
देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Apr 16, 2020, 11:17 AM ISTलॉकडाऊन-२: गृह मंत्रालयाची गाईडलाईन जाहीर, फक्त यांना सवलत
लॉकडाऊन -२ बाबत गृह मंत्रालयाने आज एक मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध केली आहे.
Apr 15, 2020, 10:27 AM IST