local passengers

मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलमध्ये धूर, प्रवाशांचा आरडाओरडा, पण नंतर कळलं...

Mumbai Railway : मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकलमध्ये अचानक धुर पसरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सीएसएमटी स्थानकातून ठाणेकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ही घटना घडली. पण ही केवळ गैरसमजातून अफवा पसरल्याचं नंतर स्पष्ट झालं

 

Jun 6, 2024, 05:50 PM IST
Mumbai New Rule For Local Passengers Only Emergency Passengers Allow To Travel PT1M23S

मुंबई | लोकल प्रवासासाठी आजपासून नवे नियम लागू

Mumbai New Rule For Local Passengers Only Emergency Passengers Allow To Travel

मुंबई, लोकल, प्रवास, आजपासून नवे नियम लागू

Mar 22, 2020, 09:35 AM IST