loan interest

Loan Rate : 'या' बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

Loan Interest Rate : कर्ज घ्यायच्या विचारात आहात का? आधी सारासार विचार करा, उत्पन्न नजरेत ठेवा आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. पाहा ही महत्त्वाची बातमी 

 

Aug 16, 2023, 11:43 AM IST

RBI Policy | कर्जाचे हप्ते पुन्हा कडाडले; RBIकडून रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ

 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली. 

Aug 5, 2022, 10:10 AM IST

बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI संदर्भात RBI चा मोठा निर्णय

बँकांकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Feb 10, 2022, 07:05 PM IST

Important Alert | थेट तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या 5 गोष्टी; आताच करा पूर्ण

जर कोणत्याही व्यक्तीला ITR E-Filing, Epf मध्ये E-Nominee किंवा खालील गोष्टींबाबत कोणतेही काम करायचे असेल, तर ते 31 डिसेंबरपूर्वी करू शकता. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. 

Dec 24, 2021, 01:34 PM IST

Personal Loan घेण्याची योजना करत आहात? सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल ते जाणून घ्या

तुमच्या मनात प्रश्न असेल की, तुम्हाला सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज कुठे मिळेल. त्याबद्दल जाणून घ्या.

Nov 26, 2021, 12:48 PM IST

घरी बसून व्हॉट्सअ‍ॅपवर असं मिळवा 10 लाखांचं कर्ज

तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअ‍ॅपवरून.

Oct 25, 2021, 08:00 PM IST

Education Loan घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्या; अन्यथा होऊ शकते अडचण

जर तुम्ही शैक्षणिक कर्जाच्या रिपेमेंटला व्यवस्थित हातळले नाही तर शिक्षण कालावधीत अडचणी येऊ शकतात. 

Oct 25, 2021, 01:11 PM IST