liquor store

दारूच्या दुकानात जायचं असेल तर आत लस घ्यावीच लागेल!

ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना बँकेत किंवा दारूच्या दुकानात जाऊ दिलं जाणार नाही, असा आदेश त्यांनी जारी केला आहे.

Dec 11, 2021, 12:45 PM IST

लॉकडाऊन : दारुची विक्री करणाऱ्या आठ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द

कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

Apr 11, 2020, 09:00 AM IST