केमिकलयुक्त लीप बाम तुमच्या ओठांना काळे करतात..या टिप्स वापरून बनवा घरच्या घरीच
हिवाळा जवळ (winter season care) येऊ लागला आहे. वातावरणात सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवायला सुरवात झालीये.
Nov 10, 2022, 04:50 PM ISTनियमितपणे मेकअप करताय? तुमचा मेकअप ठरतोय आरोग्यासाठी घातक
मेकअप करणाऱ्या महिलांनो सावधान व्हा...
Jun 17, 2021, 11:04 AM ISTVIDEO : सावधान... मेकअपने होतोय कॅन्सर; न्यूयॉर्कच्या संशोधकांचा शोध
MAKE UP , LIPSTICK ,LIP BALM,MASCARA WILL BE FATAL
Jun 16, 2021, 06:10 PM ISTघरच्या घरी बनवा लिपबाम
थंडीच्या दिवसांत ओठ फुटणे, हातपाय कोरडे पडणे या समस्या सतावतात. फुटलेल्या ओठांसाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. मात्र त्यामुळे ओठ मुलायम राहतीलच असे नाही. आता तुम्हाला बाजारातून लिपबाम खरेदी करण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी तुम्ही लिपबाम बनवू शकता.
Nov 16, 2017, 11:35 PM ISTओठांना सतत लिपबाम लावण्याने होते नुकसान
थंडी येताच ओठ फुटणे, पायाच्या तळव्यांना भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. ओठ फुटू नयेत म्हणून सगळेच लिपबामचा वापर करतात.
Jan 9, 2017, 11:36 AM IST