link aadhaar

Aadhaar-PAN Link: तुम्ही आधार पॅन लिंक केलं नाही ना? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल, आता...

PAN-Aadhaar link last date: करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी, पॅन आणि आधार लिंक (Pan link with aadhar) करण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करचोरीला आळा घालण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Mar 28, 2023, 04:12 PM IST

...तर तुमचा पॅन कार्ड काहीच उपयोगाचा नाही, आयकर विभागाने स्पष्ट सांगितलं

आयकर विभागाने (Income Tax) केलेल्या आवाहनला प्रतिसाद न दिल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो. 

 

Nov 19, 2022, 05:56 PM IST