दिव्या दिव्या दीपत्कार...
देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?
Jul 31, 2012, 03:50 PM IST'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
Jul 25, 2012, 09:34 AM ISTमहावितरणचा ग्राहकांना शॉक
मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.
Jun 19, 2012, 10:07 AM IST