भास्कर जाधव यांनी केली आधी नक्कल, नंतर मागितली जाहीर माफी
हिवाळी अधिवेशात आज विधिमंडळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. 15 लाख रुपये देण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला.
Dec 22, 2021, 02:55 PM ISTविधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, विरोधकांची टीका
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे.
Dec 3, 2020, 07:43 PM IST