leela

आता राजकुमारीच्या अवतारात दिसणार सनी लिऑन

‘रागिणी एमएमएस-2’च्या यशानंतर अभिनेत्री सनी लिऑन आपली सेक्सी प्रतिमेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. सनी तिच्या आगामी चित्रपटात एका नव्या अवतारात दिसणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘लीला’ आहे.

Jun 14, 2014, 01:25 PM IST