leap year celebration

29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती असतात भाग्यशाली, 'या' गुणांनी असतात परिपूर्ण

Birthday on 29 February Personality : आज 29 फेब्रुवारी जो दिवस लीप डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींच्या गुणांबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. 

Feb 29, 2024, 02:07 PM IST