le1 smartphone

दोन सेकंदात आउट ऑफ स्टॉक झालेल्या स्मार्टफोनची पुन्हा विक्री

चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेईकोचा लेटेस्ट स्मार्टफोन लेई १ या स्मार्टफोनला तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन सेकंदात ७० हजाराहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली. 

Feb 8, 2016, 09:29 AM IST