Astro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...
डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात
Dec 4, 2022, 04:49 PM ISTKojagiri Pournima 2022: कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा
हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावास्याचं महत्त्व आहे. कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेकडे(Kojagiri Pournima) सर्वांचं लक्ष लागून आहे.
Oct 3, 2022, 01:18 PM ISTसोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन, पाहा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
दिवाळीचा सण (Diwali ) म्हटला की, उत्साह आणि आनंद. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजेला (diwali maha laxmi puja shubh muhurat) महत्व आहे.
Nov 14, 2020, 09:39 AM ISTशुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर
हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते.
Jun 24, 2016, 08:15 AM ISTलक्ष्मीपूजनाचे महत्व सांगताहेत दा.कृ.सोमण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2014, 08:36 AM IST