Union Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 1, 2022, 02:38 PM ISTJio, Airtel आणि VI कंपन्यांचे 400 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप Benefits
अनेक ऑफर्स आणि स्कीम कंपन्या देत आहेत. जिओ, वोडाफोन आणि एअरटेलने 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खास प्लॅन आणला आहे.
Nov 14, 2021, 03:58 PM IST