lata mangeshkar song

Holi Viral Video: मुंबई लोकलमध्ये लता मंगेशकरांच्या गाण्यावर प्रवासी धुंद, तालासुरात धरला ठेका.. Video एकदा पाहाच

Holi Trending Video: मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) प्रवासी लता मंगेशकरांची (Lata Mangeshkar) गाणी गात आनंद लुटत असतानाचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या असून यासाठीच मुंबई लोकलचा प्रवास आनंददायी असतो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला 22 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 

Mar 6, 2023, 08:28 PM IST

Viral Video: लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करणारी 'ती' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली स्टार

Pakistani Girl Dance Video: 'मेरा दिल ये पुकारे आजा' Lata Mangeshkar यांच्या गाण्यावर डान्स करणारी ही मुलगी आहे तरी कोण? सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा

Nov 23, 2022, 06:08 PM IST

विवाहित नसूनही लतादीदी का लावायच्या सिंदूर? कारण अखेर समोर

लतादीदी आज आपल्यात नसल्या तरी, त्यांचे अनेक किस्से रोज चर्चेत, दीदींच्या सिंदूर लावण्यामागचं कारण समोर 

 

May 24, 2022, 04:17 PM IST

लतादीदींच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक बातमी, कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती

Lata Mangeshkar Health Update:  ICU मध्ये उपचार घेणाऱ्या लतादीदींच्या हेल्थ संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट

Jan 29, 2022, 06:32 PM IST