last t20 world cup

Virat Kohli Retirement : 'माझा शेवटचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...', विराट कोहलीने जाहीर केली निवृत्ती

Virat Kohli last T20 World Cup : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने मोठी घोषणा केली आहे. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे, असं विराट कोहली फायनलनंतर बोलताना म्हणाला. त्यामुळे आता विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Jun 29, 2024, 11:54 PM IST