अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार, बदलून जाईल तुमचं आयुष्य!
एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार वाचून तुमचे आयुष्य बदलू शकते. स्वप्न ती नाहीत जी आपण झोपल्यावर पाहतो. तर ती आहेत, जी आपल्याला झोपू देत नाहीत. आयुष्यात आपण कोणाकडून हार नाही मानली पाहिजे. आपल्याला हरवण्याची अनुमती आपण समस्यांना देता कामा नये.या जगात एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे. पण एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे. पहिल्या विजयानंतर आराम करु नये अन्यथा लोक ते नशिबानं मिळालेलं यश असं मानतील. सुर्याप्रमाणे तेजस्वी व्हायचे असेल तर त्याप्रमाणे जळायची तयारी हवी.
Jul 27, 2024, 08:07 AM ISTJRD Tata यांनी ८१ वर्षाआधी ज्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, तोच नंतर भारत देशाचा राष्ट्रपती झाला...
टाटा कंपनी उद्योगासोबतचं सामाजिक कार्यात देखील एक पाऊल पुढे आहेत.
May 12, 2021, 05:03 PM IST