konkana sen

आपल्याच सिगारेटच्या व्यसनाने वैतागली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, 'मी खूप स्मोकिंग...'

अभिनेत्री कोंकणा सेन तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. तिने तिच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत प्रत्येक भूमिका अतिशय सुंदर पार पाडली. नेहमीच अभिनेत्री तिच्या प्रोफेशन आयुष्याप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. लवकरच अभिनेत्री 'किलर सूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

Jan 10, 2024, 06:11 PM IST

Lust Stories 2: मृणाल ठाकूरचा बोल्ड सीन इंटरनेटवर लीक? Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Lust Stories 2, Mrunal Thakur: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Bold Scene) आणि अंगद बेदीची ही लव्ह मेकिंग ऑनलाइन लीक झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

Jun 29, 2023, 10:45 PM IST

'या' कलाकारांनी का वापरलं वडिलांऐवजी आईचं नाव?

तुम्हाला हे माहिती आहे का की बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आपल्या आईचं आडनाव लावलं आहे.

 

May 13, 2022, 11:35 AM IST

अन्.... कोंकणा सेन ढसाढसा रडली...

कोकंणा सेन शर्मा चक्क रडली. होय खरचं, तसं तर बॉलीवुडमधल्या नट्या ऐरवी कधी रडत नाहीत. त्या सगळ्या फक्त दोन कारणांवरूनच रडतात.

May 1, 2013, 02:25 PM IST