knowledge section

विहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!

Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे. 

Mar 10, 2023, 01:04 PM IST

Knowledge: Slippers ला भारतात 'हवाई चप्पल' का म्हणतात? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या

आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे.

Nov 15, 2022, 04:27 PM IST

World’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का

 World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.

Sep 8, 2022, 03:59 PM IST