klrahul

केएल राहुलचं पूर्ण नाव महित आहे? ठेवायचं होतं 'हे' नाव, वडिलांच्या चुकीमुळे बदललं

KL Rahul Name : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाने दमदार कामगिर केलीय. भारताच्या टॉप 5 फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत अडिज  हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज केएल राहुलचंही मोठं योगदान आहे. 

Nov 19, 2023, 04:16 PM IST

Athiya Shetty चा सुपर बोल्ड अंदाज, KL Rahul लाही केलं पुन्हा घायाळ, वाचा काय म्हणाला!

आथियाच्या फोटोनं इंटरनेटचं वातावरण गरम केलं आहे. 

Aug 19, 2022, 07:27 PM IST

IPL 2022 संदर्भातील सर्वात मोठी भविष्यवाणी; पाहा कोणाचं कौशल्य पणाला

आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका कोणता संघ प्लेऑफमध्ये जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

May 10, 2022, 04:47 PM IST