kiss off argentina

अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा कारनामा! ती आली, त्यांनी पाहिलं अन्... गर्लफ्रेंडसोबतचा Video तुफान व्हायरल

Argentina president Controversy : राष्ट्रपती जेवियर मायली (javier milei) यांचं भाषण झाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी राष्ट्रपतींची मैत्रिण फातिमा फ्लोरेज यांनी मंचावर आली अन्...

Jan 2, 2024, 10:51 AM IST