बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे.
Jul 2, 2023, 08:46 AM ISTVIDEO: माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या
Kirit Somaiya Alligation on Kishori Pednekar
Jun 23, 2023, 06:15 PM ISTVIDEO | कोव्हिड घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ
Kishori Pednekar in trouble For Covid Tender
Jun 23, 2023, 03:55 PM ISTBMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 02:14 PM ISTKishori Pednekar । माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या
Kishori Pednekar in trouble
Jun 23, 2023, 11:55 AM ISTKishori Pedanekar On Kirit Somaiya | किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, 'बेस्ट कंत्राटामध्ये 100 कोटींचा घोटाळा', किरिट सोमय्यांचा आरोप
Kishori Pednekar's problems increase, '100 crore scam in BEST contract', Kirit Somayya's allegation
Feb 1, 2023, 09:00 PM ISTKishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणी मोठा दिलासा
Kishori Pednekar News : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. वरळी एसआरए कथित घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. (Political News in Marathi)
Jan 28, 2023, 09:21 AM ISTVideo | किशोरी पेडणेकरांवर सोपावली ठाकरेंनी नवी जबाबदारी
Uddhav Thackeray has given Kishori Pednekar the new responsibility of the party
Jan 17, 2023, 01:00 PM ISTKishori Pednekar : लायकी समजायला वेळ लागत नाही; किशोरी पेडणेकर यांची किरीट सोमय्यांवर निशाणा
किशोरी पेडणेकरांनी ट्विट करून सोमय्यांवर निशाणा साधला आहे. एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नि:शब्द होऊन पुढे गेलं ना की, त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही असं ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
Jan 15, 2023, 11:30 PM ISTVideo | kishori Pednekar यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
A case of fraud has been registered against Kishori Pednekar
Jan 15, 2023, 08:55 AM ISTआताची मोठी बातमी! मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
गोमाता एसआरएप्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ, किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात फसवणूकीच गुन्हा दाखल
Jan 14, 2023, 09:51 PM ISTPednekar Vs Somaiya | "किशोरी पेडणेकर यांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स" किरीट सोमय्यांची ट्विट करून माहिती
Kishori Pednekar has been summoned to appear in the court" Kirit Somayya tweeted information
Jan 7, 2023, 12:00 AM ISTThackeray Champ Vs Shinde Champ | मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का, पाहा स्पेशल रिपोर्ट
In Mumbai Municipal Corporation, Thackeray group is upset, Shinde gives a shock to Thackeray again, see special report
Jan 6, 2023, 11:45 PM ISTThackeray Champ Vs Shinde Champ | शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देणार? पाहा किती नगरसेवक शिंदे गटात जाणार?
Will the Shinde group push the Thackeray group? See how many corporators will go to Shinde group?
Jan 6, 2023, 07:05 PM ISTThackeray Champ Vs Shinde Champ | शिवाजी पार्कात ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने, पाहा काय घडलं?
Thackeray and Shinde group face off in Shivaji Park, see what happened?
Jan 6, 2023, 05:55 PM IST