kisan sabha long march

Kisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार

Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च  (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे.  उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha)  किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय. 

Mar 11, 2023, 11:48 AM IST

ठाणे | शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा मुंबईच्या वेशीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 07:19 PM IST

ठाणे । लाखो शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 06:35 PM IST

ठाणे । राज्यभरातील शेतकऱ्यांचा एल्गार, नाशिक ते मुंबई पायी मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 06:27 PM IST