kiran gosavi surrender

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी येणार शरण ? अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

Aryan Khan case : अभिनेता शाहरुख याचा मुलगा आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) लखनऊमध्ये शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Oct 26, 2021, 07:11 AM IST