Sanjay Raut| बारामतीत लढत अजित पवारांसाठी सोपी नाही - संजय राऊत
Baramati election fight not easy for Ajit Pawar Sanjay Raut said
Nov 3, 2024, 04:05 PM ISTNawab Malik| 'निकाल काहीही लागला तरी अजित पवार किंगमेकर', राजकीय भवितव्याबाबत नवाब मलिकांचं भाकीत
Ajit Pawar Kingmaker no matter the result Nawab Malik prediction about political future
Nov 3, 2024, 03:55 PM ISTमहायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?
Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
Jun 8, 2024, 08:32 AM ISTबंगळुरु । कर्नाटक निवडणुकीत कोण ठरणार किंगमेकर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 09:28 AM ISTकर्नाटकात देवेगौडा किंगमेकरच्या भूमिकेत? काँग्रेस-भाजपला जोरदार टक्कर
कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. पण या निवडणुकीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे.
Mar 23, 2018, 11:30 PM ISTराज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?
येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.
Feb 11, 2012, 03:33 PM IST